RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

RBINotificationSearchFilter

शोध सुधारा

Search Results

Press Releases

  • Row View
  • Grid View
सप्टें 16, 2016
आरबीआयकडून 3 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
सप्टेंबर 16, 2016 आरबीआयकडून 3 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द पुढील एनबीएफसींनी, रिझर्व बँकेने त्यांना दिलेली प्रमाणपत्रे रिझर्व बँकेकडे सादर/परत केली आहेत. ह्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनु क्र. कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1. मेसर्स श्रिंगारिका फायनांस अँड लिजिंग प्रा लि. सी-8, ईस्ट

सप्टें 15, 2016
‘आर’ हे इनसेट अक्षर, अंक–फलकामध्ये वाढत्या आकराचे अंक आणि इंटाग्लिओ छपाई नसलेल्या रु 20 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण
सप्टेंबर 15, 2016 ‘आर’ हे इनसेट अक्षर, अंक–फलकामध्ये वाढत्या आकराचे अंक आणि इंटाग्लिओ छपाई नसलेल्या रु 20 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक फलकामध्ये ‘आर’ हे इनसेट अक्षर असलेल्या, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या आणि मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या, महात्मा गांधी मालिका-2005 मधील, रु20 मूल्याच्या बँक नोटा वितरित करणार आहे. पुढील बाबी सोडल्यास, आता वितरित केल्या जाणा-या ह्या बँक नोटांच

सप्टें 07, 2016
मराठा सहकारी बँक लि., मुंबई ह्यांना आरबीआयकडून निदेश लागु
सप्टेंबर 01, 2016 मराठा सहकारी बँक लि., मुंबई ह्यांना आरबीआयकडून निदेश लागु जनतेच्या माहितीसाठी येथे विहित करण्यात येत आहे की, बँकिंग विनियम अधिनियम, 1949 च्या कलम 56 सह वाचित, बँकिंग विनियम अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, मराठा सहकारी बँक लि., मुंबई ह्यांना काही विशिष्ट निदेश दिले असून, त्यानुसार, ऑगस्ट 31, 2016 रोजी व्यवहार संपल्यानंतर, वरील बँक, रिझर्व बँकेची लेखी

सप्टें 05, 2016
डॉ.उर्जित पटेल ह्यांच्या कडून आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा स्वीकार
सप्टेंबर 05, 2016 डॉ.उर्जित पटेल ह्यांच्या कडून आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा स्वीकार जानेवारी 2013 पासून रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्य करणारे डॉ.उर्जित पटेल ह्यांना, सप्टेंबर 04, 2016 पासून भारतीय रिझर्व बँकेचे चोविसावे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकरण्यास सांगण्यात आले. डेप्युटी गव्हर्नर म्हणून तीन वर्षाच्या मुदतीसाठी प्रथम काम केल्यानंतर त्यांची, त्याच पदावर डेप्युटी गव्हर्नर म्हणून जानेवारी 11, 2016 पासून पुनर् नेमणुक केली गेली होती. डेप्युटी गव्हर्नर म्हण

ऑग 26, 2016
आरबीआयच्या कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगकडून, केस रायटिंग स्पर्धा, 2016 चे परिणाम घोषित
ऑगस्ट 26, 2016 आरबीआयच्या कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगकडून, केस रायटिंग स्पर्धा, 2016 चे परिणाम घोषित भारतीय रिझर्व बँकेच्या पुणे येथील कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगद्वारा, केस रायटिंग स्पर्धा 2016 चे परिणाम घोषित करण्यात आले आहेत. गुणवत्ता क्रमांक सहभागीचे नाव हुद्दा बँक पहिला कु. माऊली संजीव बोदिवाला व्यवस्थापक दि कोल्हापुर वाणिज्य सहकारी बँक लि. दुसरा श्री. विनित कुमार जैन वरिष्ठ व्यवस्थापक बँक ऑफ बरोडा तिसरा श्रीमती सुप्रिया साहा सहाय्यक व्यवस्थापक बांगिय

ऑग 25, 2016
आरबीआय कडून एसबीआय व आयसीआयसीआय बँक ह्यांना 2016 मध्ये, डी-एसआयबी म्हणून मान्यता
ऑगस्ट 25, 2016 आरबीआय कडून एसबीआय व आयसीआयसीआय बँक ह्यांना 2016 मध्ये, डी-एसआयबी म्हणून मान्यता आरबीआयने भारतीय स्टेट बँक (एसबीआय) व आयसीआयसीआय बँक ह्यांना 2016 पर्यंत डॉमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट बँका (डी-एसआयबी) म्हणून मान्यता दिली असून त्यांचे बकेटिंग स्ट्रक्चर गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवले आहे. ह्या बँकांसाठीची अतिरिक्त कॉमन इक्विटी टायर-1 आवश्यकता (सीईटी 1) एप्रिल 1, 2016 पासून टप्प्याटप्प्याने करण्यात आली असून ती एप्रिल 1, 2019 पासून पूर्णत्वाने सक्षम झालेली अस

ऑग 24, 2016
रुपी सहकारी बँक लि., पुणे ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांना फेब्रुवारी 21, 2017 पर्यंत मुदतवाढ
ऑगस्ट 24, 2016 रुपी सहकारी बँक लि., पुणे ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांना फेब्रुवारी 21, 2017 पर्यंत मुदतवाढ ऑगस्ट 18, 2016 रोजी रुपी सहकारी बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निदेशांना, रिझर्व बँकेने, ऑगस्ट 22, 2016 पासून ते फेब्रुवारी 21, 2017 पर्यंत अशी सहा महिन्यांची मुदतवाढ, पुनरावलोकन करण्याच्या अटीवर दिली आहे. हे निदेश सुरुवातीला फेब्रुवारी 22, 2013 पासून ऑगस्ट 21, 2013 पर्यंत देण्यात आले होते व त्यांना प्रत्येकी सहा महिन्यांसाठी पाच वेळा, तसेच प्रत्येकी तीन मह

ऑग 16, 2016
दि आरएस सहकारी बँक लि., मुंबई ह्यांना ठेवींचे प्रदान करण्यात शिथिलता यासाठी, आरबीआयकडून निदेश लागु
ऑगस्ट 16, 2016 दि आरएस सहकारी बँक लि., मुंबई ह्यांना ठेवींचे प्रदान करण्यात शिथिलता यासाठी, आरबीआयकडून निदेश लागु भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, निदेश दि. जून 24, 2015 अन्वये, दि आरएस सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निदेशांची वैधता, निदेश दि. डिसेंबर 21, 2015 व जून 22, 2016 अन्वये, अनुक्रमे 6 महिने व 3 महिने वाढविण्यात आली होती आणि ती वैधता सप्टेंबर 25, 2016 पर्यंत आहे. विद्यमान न

श्री दादासाहेब गजमल सहकारी बँक लि, पाचोरा, जिल्हा : जळगाव ह्यांना आरबीआयकडून दंड आकारणी
ऑगस्ट 16, 2016 श्री दादासाहेब गजमल सहकारी बँक लि, पाचोरा, जिल्हा : जळगाव ह्यांना आरबीआयकडून दंड आकारणी बँकिंग विनियम अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ(1)(ब) खाली दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, श्री दादासाहेब गजमल सहकारी बँक लि., पाचोरा, जिल्हा जळगाव ह्यांना रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लावला आहे. आणि हा दंड, रिझर्व बँकेची पूर्व मंजुरी न घेता, बँकेच्या अॅसेट्सवर फ्लोटिंग चार्ज निर्माण करण्याबाबत आरब

इंदापुर नागरी सहकारी बँक लि., इंदापुर, जिल्हा : पुणे ह्यांच्यावर आरबीआयकडून दंड आकारणी
ऑगस्ट 16, 2016 इंदापुर नागरी सहकारी बँक लि., इंदापुर, जिल्हा : पुणे ह्यांच्यावर आरबीआयकडून दंड आकारणी बँकिंग विनियम अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ(1)(ब) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, इंदापुर नागरी सहकारी बँक लि., इंदापुर, जिल्हा पुणे ह्यांना रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लावला आहे. हा दंड, कर्जे व अग्रिम राशींवरील क्रेडिट एक्सपोझर नॉर्म्स व तुमचा ग्राहक जाणा (केवायसी)/अँटीमनी लॉडरिंग (

ऑग 04, 2016
रिझर्व बँकेच्या गव्हर्नरनी बेकायदेशीर ठेवी गोळा करण्यावर अंकुश ठेवण्यासाठी/ आळा घालण्यासाठी वेबसाइट "सचेत" चा शुभारंभ केला.
ऑगस्ट 04, 2016 रिझर्व बँकेच्या गव्हर्नरनी बेकायदेशीर ठेवी गोळा करण्यावर अंकुश ठेवण्यासाठी/ आळा घालण्यासाठी वेबसाइट 'सचेत' चा शुभारंभ केला. “जलद पाठपुरावा सुरू करणे आणि अपराध्यांना शिक्षा करून खटल्यांचा तार्किक निकाल लावणे हे भविष्यात अशा बेकायदेशीर कृत्यांपासून संस्थांना परावृत्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मी आशा करतो की नियामकांना असे करण्यात ‘सचेत’ तेवढीच मदत करेल जेवढी ते सर्वसामान्य जनतेला अशा संस्थांबाबत वेळच्यावेळी माहिती देऊन त्यांचा कष्टाचा पैसा अस्सल स

जुलै 12, 2016
आरबीआयकडून 4 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
मे 10, 2016 आरबीआयकडून 4 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) जोडपत्रात दिलेल्या पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र देण्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1. मेसर्स निलांजली एंजिनियरिंग प्राईवेट लिमिटेड 7, ताराचंद दत्ता स्ट्रीट, 6वा मजला, प

जून 07, 2016
अग्रोहा सहकारी नागरी बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना आरबीआयकडूउन दंड लागु.
जून 07, 2016 अग्रोहा सहकारी नागरी बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना आरबीआयकडूउन दंड लागु. बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, अग्रोहा सहकारी नागरी बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना कर्ज व अग्रिम राशी देण्यावरील रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशांचे/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याने, रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दं

जून 06, 2016
दि म्हापसा नागरी सहकारी बँक ऑफ गोवा लि., म्हापसा, गोवा ह्यांना आरबीआयकडून दंड लागु
जून 06, 2016 दि म्हापसा नागरी सहकारी बँक ऑफ गोवा लि., म्हापसा, गोवा ह्यांना आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ (1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि म्हापसा नागरी सहकारी बँक ऑफ गोवा लि., म्हापसा, गोवा ह्यांना, त्यांच्याद्वारे, मुदत ठेवींवरील व्याज प्रदान, एकल व गट कर्जाबाबतच्या एक्सपोझर मर्यादा व अप्रतिभूतित अग्रिम राशींचे प्रदान ह्याबाबत रिझर्व बँकेने दिलेल

जून 02, 2016
इनसेट अक्षर ‘व्ही’ असलेल्या रु.10 च्या बँक नोटा आरबीआय प्रसृत करणार
जून 02, 2016 इनसेट अक्षर ‘व्ही’ असलेल्या रु.10 च्या बँक नोटा आरबीआय प्रसृत करणार भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘V’ हे इनसेट अक्षर असलेल्या व रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी. राजन ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिका-2005 मधील रु.10 मूल्याच्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नोटेच्या मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेले असेल. ह्या बँक नोटांचे डिझाईन सर्व बाबतीत, पूर्वी दिलेल्या महात्मा गांधी मालिका-2005 मधील रु.10 च्या नोटांप्रमाणेच

मे 30, 2016
दि चैांडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 30, 2016 पर्यंत मुदतवाढ
मे 30, 2016 दि चैांडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 30, 2016 पर्यंत मुदतवाढ दि चैांडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर ह्यांना, ऑगस्ट 28, 2014 च्या निदेशांन्वये, ऑगस्ट 30, 2014 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. आमचा आदेश दि. फेब्रुवारी 5, 2015 अन्वये, ह्या निदेशांची वैधता, मार्च 1, 2015 ते जुलै 31, 2015 अशी सहा महिन्यांसाठी, सप्टेंबर 1, 2015 पासून ते नोव्हेंबर

मे 19, 2016
लोकसेवा सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र, ह्यांना रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशांना नोव्हेंबर 19, 2016 पर्यंत मुदतवाढ
मे 19, 2016 लोकसेवा सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र, ह्यांना रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशांना नोव्हेंबर 19, 2016 पर्यंत मुदतवाढ भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, लोकसेवा सहकारी बँक लि., पुणे ह्यांना, निदेश दिनांक मे 19, 2014 अन्वये, मे 20, 2014 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. आदेश दि. नोव्हेंबर 12, 2014 आणि आदेश दि. नोव्हेंबर 4, 2015 अन्वये, ह्या निदेशांची वैधता, प्रत्येकी सहा महिन्यांसाठी तीन वेळा वाढ

मे 16, 2016
शताब्दी महिला सहकारी बँक लि., ठाणे, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 17, 2016 पर्यंत मुदतवाढ
मे 16, 2016 शताब्दी महिला सहकारी बँक लि., ठाणे, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 17, 2016 पर्यंत मुदतवाढ भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, शताब्दी महिला सहकारी बँक लि., ठाणे ह्यांना, ऑगस्ट 14, 2014 रोजीच्या निदेशान्वये, ऑगस्ट 20, 2014 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशाखांली ठेवण्यात आले होते. वरील निदेशांची वैधता, निदेश दि. फेब्रुवारी 4, 2015, दि. जुलै 21, 2015 आणि दि. नोव्हेंबर 4, 2015

मे 12, 2016
जळगाव डिस्ट्रिक्ट सहकारी बँक लि., जळगाव, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दंड लागु
मे 12, 2016 जळगाव डिस्ट्रिक्ट सहकारी बँक लि., जळगाव, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(ब) अन्वये तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, जळगाव डिस्ट्रिक्ट सहकारी बँक लि., जळगाव, महाराष्ट्र ह्यांना, रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लावला असून तो दंड, वरील बँकेचे त्यावेळी असलेल्या संचालकांचे हितसंबंध असलेल्या, जळगाव स्टार्च फॅक्टरीला बँकेला येणे असलेल्

मे 10, 2016
7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर
मे 10, 2016 7 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर पुढील एनबीएफसींनी, भारतीय रिझर्व बँकेने त्यांना दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. भारतीय रिझर्व बँकेने ह्यासाठी भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, वरील पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र देण्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1 मेसर्स व्ही एच दोशी आणि सन्स इंव्हेस्ट

मे 09, 2016
रिझर्व बँक इनसेट अक्षर “R” असलेल्या रु.1000 च्या बँक नोटा प्रसृत करणार
मे 09, 2016 रिझर्व बँक इनसेट अक्षर “R” असलेल्या रु.1000 च्या बँक नोटा प्रसृत करणार भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील व दोन्हीही अंक-फलकांमध्ये ‘R’ हे अक्षर असलेल्या रु.1000 मूल्याच्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या बँक नोटांच्या दर्शनी बाजूवर वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स, मोठे ओळख चिन्ह व भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन ह्यांची सही ह्यासह इतर सर्व सुरक्षा चिन्हे असतील. ह्या नोटेच्या मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्षही असेल.

मे 06, 2016
आरबीआयकडून रिसर्च इंटर्नशिप योजनेची सुरुवात
मे 06, 2016 आरबीआयकडून रिसर्च इंटर्नशिप योजनेची सुरुवात केंद्रीय बँकिंगमध्ये खास/नवीनतम संशोधन करण्यासाठी तरुण व्यक्तींना वाव व संधी मिळावी ह्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने रिसर्च इंटर्नशिप योजना सुरु केली आहे. ही योजना अलिकडेच स्नातक झालेल्या आणि अर्थशास्त्र, बँकिंग, वित्त किंवा संबंधित क्षेत्रात पीएचडी करु इच्छिणा-या किंवा सरकारी संशोधन संस्थांमध्ये किंवा संख्यात्मक विश्लेषणात्मक कल आवश्यक असलेल्या वित्तीय संस्थांमध्ये निरनिराळी पदे मिळविण्याची महत्वाकांक्षा असलेल्या व

भोपाळ नागरीक सहकारी बँक लि., भोपाळ (मध्य प्रदेश) ह्यांना दिलेल्या निदेशांच्या वैधतेमध्ये आरबीआयकडून मुदतवाढ
मे 06, 2016 भोपाळ नागरीक सहकारी बँक लि., भोपाळ (मध्य प्रदेश) ह्यांना दिलेल्या निदेशांच्या वैधतेमध्ये आरबीआयकडून मुदतवाढ भारतीय रिझर्व बँकेने भोपाळ नागरीक सहकारी बँक लि., भोपाळ (मध्य प्रदेश) ह्यांना, त्यांना लागु केलेल्या निदेशांना, पुनरावलोकनाच्या अटीवर, मे 1, 2016 ते ऑक्टोबर 31, 2016 अशी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली ऑक्टोबर 31, 2012 रोजी दिलेल्या निदेशांखाली वरील बँक, ऑक्टोबर 31, 2012 रोजी व्यवहार बंद झाल्य

मे 05, 2016
खाजगी क्षेत्रामधील युनिव्हर्सल बँकांच्या ‘ऑन टॅप’ परवान्यासाठीची ‘प्रारुप मार्गदर्शक तत्वे’ आरबीआयकडून प्रसृत
मे 05, 2016 खाजगी क्षेत्रामधील युनिव्हर्सल बँकांच्या ‘ऑन टॅप’ परवान्यासाठीची ‘प्रारुप मार्गदर्शक तत्वे’ आरबीआयकडून प्रसृत भारतीय रिझर्व बँकेने आज तिच्या वेबसाईटवर ‘खाजगी क्षेत्रातील युनिवर्सल बँकांच्या ‘ऑन टॅप’ परवान्यासाठीची प्रारुप मार्गदर्शक तत्वे’ प्रदर्शित केली आहेत. ह्या प्रारुप मार्गदर्शक तत्वांवर तिने, बँका, अबँकीय वित्तीय कंपन्या, उद्योग गृहे, इतर संस्था व जनतेकडून त्यांची मते/मतांतरे मागविली आहेत. ह्या प्रारुप मार्गदर्शक तत्वांवरील मते व सूचना, जून 30, 2016

मे 04, 2016
दिलीप अर्बन सहकारी बँक लि., बार्शी, जिल्हा सोलापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेले निदेश आरबीआयकडून मागे घेण्यात आले.
मे 04, 2016 दिलीप अर्बन सहकारी बँक लि., बार्शी, जिल्हा सोलापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेले निदेश आरबीआयकडून मागे घेण्यात आले. भारतीय रिझर्व बँकेने, “दिलीप अर्बन सहकारी बँक लि., बार्शी, जिल्हा सोलापुर, महाराष्ट्र” ह्यांना, ऑगस्ट 6, 2014 रोजी दिलेले सर्व समावेशक निदेश, मे 4, 2016 रोजी व्यवहार संपल्यापासून मागे घेतले आहेत. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 35अ च्या पोट कलम (2) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने हे नि

मे 03, 2016
आरबीआयकडून 6 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
मे 03, 2016 आरबीआयकडून 6 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँकेने पुढील सहा अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी), पंजीकरण प्रमाणपत्रे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन रद्द केली आहेत. अनु क्रमांक कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. देण्याची तारीख रद्दीकरण-आदेशाची तारीख 1. मेसर्स ग्यानिजय ट्रेड्कॉम प्रायव्हेट लिमिटेड 43, रफी अहमद किडवाई रोड, कोलकाता - 700016 बी.05.0336

2 एनबीएफसींद्वारा त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर
मे 03, 2016 2 एनबीएफसींद्वारा त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला सादर पुढील दोन एनबीएफसींनी, भारतीय रिझर्व बँकेने त्यांना दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. भारतीय रिझर्व बँकेने ह्यासाठी भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, वरील पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र देण्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1. मेसर्स ज्युबिलंट कॅपिटल प्रा.लि.

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

Scan Your QR code to Install our app

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 20, 2023

Custom Date Facet