rbi.page.title.1
rbi.page.title.2
78500861
आरबीआयकडून 3 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
प्रकाशित तारीख सप्टेंबर 16, 2016
आरबीआयकडून 3 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
सप्टेंबर 16, 2016 आरबीआयकडून 3 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द पुढील एनबीएफसींनी, रिझर्व बँकेने त्यांना दिलेली प्रमाणपत्रे रिझर्व बँकेकडे सादर/परत केली आहेत. ह्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
त्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) खाली दिल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकणार नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/690 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?