rbi.page.title.1
rbi.page.title.2
78468461
आरबीआयकडून 4 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
प्रकाशित तारीख जुलै 12, 2016
आरबीआयकडून 4 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
मे 10, 2016 आरबीआयकडून 4 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) जोडपत्रात दिलेल्या पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) खाली दिल्यानुसार, पंजीकरण प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर ह्या कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय/व्यवहार करु शकणार नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2625 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?