RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

RBINotificationSearchFilter

शोध सुधारा

Search Results

Press Releases

  • Row View
  • Grid View
एप्रि 20, 2019
वाणिज्य बँकांमधील 5 दिवसांच्या आठवड्याबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण
एप्रिल 20, 2019 वाणिज्य बँकांमधील 5 दिवसांच्या आठवड्याबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण माध्यमांच्या काही विभागांमध्ये कळविण्यात आले आहे की, आरबीआयच्या सूचनांनुसार वाणिज्य बँकांमध्ये, 5 दिवसांचा आठवडा असेल. येथे स्पष्ट करण्यात येते की, ही माहिती बरोबर/खरी नाही. आरबीआयने अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. योगेश दयाल मुख्य महाव्यवस्थापक प्रेस प्रकाशन : 2018-2019/2488

एप्रि 16, 2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ खालील निर्देश - दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ
एप्रिल 16, 2019 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ खालील निर्देश - दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, निर्देश दि. एप्रिल 17, 2018 अन्वये, एप्रिल 17, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निर्देशांची वैधता वेळोवेळी, व सर्वात शेवटी, निर्देश दि. ऑक्टोबर 15, 2018 अन्वये, एप्रिल 17, 2019 पर्यंत वाढविण्यात आल

गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.50 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण
एप्रिल 16, 2019 गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.50 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण भारतीय रिझर्व्ह बँक, आज, गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.50 च्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नोटांचे डिझाईन, सर्व बाबतीत, महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.50 च्या बँक नोटांप्रमाणेच आहे. रिझर्व्ह बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या रु.50 च्या नोटा वैध चलन म्हणून असणे सुरुच राहील. योगेश दया

एप्रि 15, 2019
दि भीमावरम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि., भीमावरम (आंध्र प्रदेश) ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु
एप्रिल 15, 2019 दि भीमावरम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि., भीमावरम (आंध्र प्रदेश) ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु दि भीमावरम को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., भीमावरम (आंध्र प्रदेश) ह्यांना, जनतेच्या हिताच्या दृष्टीने, काही निर्देश देणे आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे. त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँक येथे नि

एप्रि 10, 2019
यु.पी. पोस्टल प्रायमरी को-ऑपरेटिव्ह बँक लि., लखनौ ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
एप्रिल 10, 2019 यु.पी. पोस्टल प्रायमरी को-ऑपरेटिव्ह बँक लि., लखनौ ह्यांचेवर आर्थिक दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँकेने, यु.पी. पोस्टल प्रायमरी को-ऑपरेटिव्ह बँक लि., लखनौ ह्यांना रु.1,00,000/- (रुपये एक लाख) दंड लागु केला असून तो दंड, आरबीआयकडून पूर्व मंजुरी न घेता शाखा अन्यत्र हलविण्याबाबत आरबीआयची मार्गदर्शक तत्वे/सूचनांचे उल्ल

एप्रि 09, 2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि मुधोळ को-ऑपरेटिव्ह बँक लि., पोस्ट - मुधोळ, बागलकोट जिल्हा, कर्नाटक
एप्रिल 9, 2019 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि मुधोळ को-ऑपरेटिव्ह बँक लि., पोस्ट - मुधोळ, बागलकोट जिल्हा, कर्नाटक जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँकेने, दि मुधोळ को-ऑपरेटिव्ह बँक लि., पोस्ट - मुधोळ, जिल्हा बागलकोट, कर्नाटक ह्यांना काही निर्देश दिले होते आणि त्यानुसार, ए

एप्रि 06, 2019
लक्ष्मी विलास बँक व इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लि. ह्यांच्या विलीनीकरणाची घोषणा
एप्रिल 6, 2019 लक्ष्मी विलास बँक व इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लि. ह्यांच्या विलीनीकरणाची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेला माध्यमांच्या बातम्यांमधून कळले आहे की, लक्ष्मी विलास बँक (एलव्हीबी) आणि इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लि. (आयबीएचएफएल) ह्यांनी त्यांच्या संचालक मंडळांच्या मंजुरीने विलीनीकरणाची घोषणा दि. एप्रिल 5, 2019 रोजी केली आहे. माध्यमांमधील बातम्यांच्या एका भागामध्ये सांगण्यात आले आहे की, एलव्हीबीच्या संचालक मंडळांमध्ये आरबीआयचे दोन संचालक असल्याने, ह्या विलीन

एप्रि 04, 2019
मार्च 2019 महिन्यासाठी निधी आधारित कर्ज दराची मार्जिनल किंमत (एमसीएलआर)
एप्रिल 4, 2019 मार्च 2019 महिन्यासाठी निधी आधारित कर्ज दराची मार्जिनल किंमत (एमसीएलआर) मार्च 2019 दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारावर, भारतीय रिझर्व्ह बँकेने आज, अनुसूचित वाणिज्य बँकांसाठीचे कर्ज देण्याचे दर प्रसृत केले आहेत. अजित प्रसाद सहाय्यक सल्लागार प्रेस प्रकाशन : 2018-2019/2368

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

Scan Your QR code to Install our app

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 20, 2023

Custom Date Facet