rbi.page.title.1
rbi.page.title.2
78519551
वाणिज्य बँकांमधील 5 दिवसांच्या आठवड्याबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण
प्रकाशित तारीख एप्रिल 20, 2019
वाणिज्य बँकांमधील 5 दिवसांच्या आठवड्याबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण
एप्रिल 20, 2019 वाणिज्य बँकांमधील 5 दिवसांच्या आठवड्याबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण माध्यमांच्या काही विभागांमध्ये कळविण्यात आले आहे की, आरबीआयच्या सूचनांनुसार वाणिज्य बँकांमध्ये, 5 दिवसांचा आठवडा असेल. येथे स्पष्ट करण्यात येते की, ही माहिती बरोबर/खरी नाही. आरबीआयने अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2018-2019/2488 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?