rbi.page.title.1
rbi.page.title.2
Press Releases
नोव्हें 07, 2016
आरबीआयकडून श्री. एम राजेश्वर राव ह्यांची ईडी म्हणून नेमणुक
नोव्हेंबर 07, 2016 आरबीआयकडून श्री. एम राजेश्वर राव ह्यांची ईडी म्हणून नेमणुक श्री. जी महालिंगम ह्यांनी रिझर्व बँकेमधून स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने, त्यांच्या जागी, रिझर्व बँकेने श्री. एम. राजेश्वर राव ह्यांची कार्यकारी संचालक म्हणून नेमणुक केली आहे. कार्यकारी संचालक ह्या नात्याने, श्री. राजेश्वर राव, सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग, वित्तीय बाजार ऑपरेशन विभाग आणि आंतरराष्ट्रीय विभाग ह्यांचा कारभार पाहतील. कार्यकारी संचालक म्हणून नेमणुक होण्यापूर्वी, श्री. राजेश्व

नोव्हें 02, 2016
आयकराची थकबाकी आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - डिसेंबर 2016
नोव्हेंबर 02, 2016 आयकराची थकबाकी आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - डिसेंबर 2016. भारतीय रिझर्व बँकेने आय कर निर्धारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांची आयकराची रक्कम ठरलेल्या तारखेच्या पुरेशा आधी जमा करावी. असेही सांगण्यात आले आहे की, कर दाते, एजन्सी बँकांच्या निवडक शाखा किंवा ह्या बँकांनी देऊ केलेल्या ऑनलाईन प्रदान सुविधांचा उपयोग करु शकतात. ह्यामुळे, रिझर्व बँकेच्या कार्यालयांमध्ये लांब रांगांमध्ये उभे राहण्याचा त्रास टळेल. असे दिसून आले आ

नोव्हें 01, 2016
आरबीआयकडून नवी दिल्ली मध्ये बँकिंग लोकपालाच्या दुस-या कार्यालयाचे उद्घाटन
नोव्हेंबर 01, 2016 आरबीआयकडून नवी दिल्ली मध्ये बँकिंग लोकपालाच्या दुस-या कार्यालयाचे उद्घाटन अलिकडील भूतकाळातील बँकिंग नेटवर्क मध्ये झालेला लक्षणीय विस्तार आणि नवी दिल्ली मधील बँकिंग लोकपालाच्या विद्यमान कार्यालयाचे वाढलेले कार्यक्षेत्र विचारात घेऊन, भारतीय रिझर्व बँकेने, भारतीय रिझर्व बँक नवी दिल्ली येथे बँकिंग लोकपालाचे दुसरे कार्यालय उघडले आहे. भारतीय रिझर्व बँक नवी दिल्ली येथील बँकिंग लोकपालाच्या पहिले कार्यालयाचे अधिकार क्षेत्र, दिल्ली आणि जम्मू व काश्मिर असेल,

2011 च्या जनगणनेनुसार आरबीआयकडून ब्रँच लोकेटरचे अद्यावतीकरण
नोव्हेंबर 01, 2016 2011 च्या जनगणनेनुसार आरबीआयकडून ब्रँच लोकेटरचे अद्यावतीकरण भारतीय रिझर्व बँकेने तिचे ब्रँच लोकेटर (म्हणजे, वाणिज्य बँकांच्या शाखा/कार्यालये ह्यांची यादी असलेली, तिच्या वेबसाईट वरील लिंक) अद्यावत केले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार सुधारित पायाभूत लोकसंख्येनुसार, निरनिराळ्या लोकसंख्या गटांमध्ये, ह्या लिंकने, शाखा/कार्यालयांचे वर्गीकरण केले आहे. आरबीआयचे परिपत्रक (आरबीआय/2016-17/60/डीबीआर.क्र..बीएपीडी.बीसी.12/22.01.001/2016-17 दिनांक, सप्टेंबर 1, 2016) म

ऑक्टो 28, 2016
देवी गायत्री सहकारी अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
ऑक्टोबर 28, 2016 देवी गायत्री सहकारी अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असणारा) कलम 46(4) सह वाचित, कलम 47 अ(1)(ब) ने तिला देण्यात येणा-या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, देवी गायत्री सहकारी अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना, संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना कर्जे व अग्रिम राशी देण्याबाबत रिझर्व बँकेने दिलेले निदेशांचे व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत,

ऑक्टो 26, 2016
आरबीआयद्वारे 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
ऑक्टोबर 26, 2016 आरबीआयद्वारे 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनुक्रमांक कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयीन पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1 मे/स. लिपी फिनस्टॉक लि. पी-41, प्रिंसिप स्ट्रीट, 6 वा मजला, कोलकता - 700072 (पश्चिम बंगाल). बी -1

खोट्या (बनावट) चलनी नोटांचा प्रसार - सार्वजनिक सूचना
ऑक्टोबर 26, 2016 खोट्या (बनावट) चलनी नोटांचा प्रसार - सार्वजनिक सूचना आमच्या असे नजरेस आले आहे की, जनतेमधील काही लोकांच्या भोळ्या व संशय न घेण्याच्या स्वभावाचा फायदा घेऊन काही तत्वशून्य लोक नित्याच्या व्यवहारांदरम्यान, जास्त मूल्याच्या खोट्या/बनावट भारतीय नोटांचा प्रसार करत आहेत. आम्ही येथे जनतेला सावधानतेचा इशारा देत आहोत की त्यांनी नोटा स्वीकारण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासणी करावी. उच्च मूल्याच्या ख-या भारतीय नोटांमध्ये नक्कल विरोधी सुरक्षा लक्षणे घालण्यात आली आहेत.

आरबीआयकडून तीन एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
ऑक्टोबर 26, 2016 आरबीआयकडून तीन एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील तीन अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनुक्रमांक कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयीन पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1. मेसर्स बरखा फायनान्सियर्स लि. 105, पहिला मजला, पोलिस स्टेशन समोर, टी पी नगर, बागपत रोड,

ऑक्टो 24, 2016
इनसेट अक्षर एल, अंक फलकामध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या परंतु इंटालिओ छपाई नसलेल्या रु.20 च्या नोटांचे प्रसारण
ऑक्टोबर 24, 2016 इनसेट अक्षर एल, अंक फलकामध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या परंतु इंटालिओ छपाई नसलेल्या रु.20 च्या नोटांचे प्रसारण भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक फलकात एल हे इनसेट अक्षर असलेल्या, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही असलेल्या व नोटेच्या मागील बाजूवर 2016 हे छपाईचे वर्ष असलेल्या, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील रु. 20 मूल्याच्या नोटा प्रसृत करणार आहे. आता प्रसृत केल्या जाणा-या ह्या बँक नोटांचे डिझाईन, अलिकडेच दिलेल्या,

ऑक्टो 21, 2016
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2016-17 - मालिका 3 - प्रचालन मूल्य
ऑक्टोबर 21, 2016 सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2016-17 - मालिका 3 - प्रचालन मूल्य भारत सरकारची जीओआय अधिसूचना एफ क्र. 4(16)-डब्ल्यु अँड एम/2016 आणि आरबीआय परिपत्रक आयडीएमडी. सीडीडी.क्र.893/14.04.050/2016-17, दि. ऑक्टोबर 20, 2016 अन्वये, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2016-17 - मालिका 3, ऑक्टोबर 24, 2016 ते नोव्हेंबर 2, 2016 पर्यंतच्या कालावधीत वर्गणीसाठी खुली असेल. ह्या रोख्याची नाममात्र किंमत, मागील आठवड्यांतील (ऑक्टोबर 17-21, 2016), 999 शुध्दतेच्या सोन्याच्या सरासरी बंद भा

ऑक्टो 20, 2016
क्रेडिट अॅग्रिकोल कॉर्पोरेट अँड इनवेस्टमेंट बँक (इंडिया) ह्यांचेवर आरबीआय द्वारा दंड लागु
ऑक्टोबर 20, 2016 क्रेडिट अॅग्रिकोल कॉर्पोरेट अँड इनवेस्टमेंट बँक (इंडिया) ह्यांचेवर आरबीआय द्वारा दंड लागु. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4)(1) सह वाचित, कलम 47 (अ)(1)(क) खाली तिला मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन, रिझर्व बँकेने, क्रेडिट अॅग्रीकोल कॉर्पोरेट अँड इनवेस्टमेंट बँक (इंडिया) ह्यांना, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 6 च्या तरतुदीचे उल्लंघन केल्यासाठी रु. 10 दशलक्ष (रुपये दहा दशलक्ष) दंड लागु केला आहे. ही बँक तिच्या, क्रेडिट अॅग्रीकोल सीआयबी

ऑक्टो 19, 2016
दि तुमकुर वीरशैव सहकारी बँक लि., तुमकुर, कर्नाटक ह्यांचेवर आरबीआयद्वारा दंड लागु
ऑक्टोबर 19, 2016 दि तुमकुर वीरशैव सहकारी बँक लि., तुमकुर, कर्नाटक ह्यांचेवर आरबीआयद्वारा दंड लागु. तुमकुर वीरशैव सहकारी बँक लि., तुमकुर, कर्नाटक ह्यांचेवर आरबीआयने बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ (1)(ब) च्या तरतुदींनी तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, रु. 10.00 लाख (रुपये दहा लाख) दंड लागु केला असून, हा दंड, एप्रिल 11, 2005 च्या परिपत्रकातील रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे/मार्गदर्शक तत्वांचे (मागील वर्

ऑक्टो 18, 2016
एनसीएफईच्या एनएफएलएटीसाठी (राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी) पंजीकरण खुले
ऑक्टोबर 18, 2016 एनसीएफईच्या एनएफएलएटीसाठी (राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी) पंजीकरण खुले वित्तीय शिक्षणासाठीचे राष्ट्रीय केंद्राच्या (एनसीएफई), राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी (एनएफएलएटी) साठी पंजीकरण करणे ऑक्टोबर 15, 2016 पासून सुरु झाले आहे. सिक्युरिटीज मार्केट्स साठीची राष्ट्रीय संस्था (एनआयएसएम) नवी मुंबई ह्यांनी, इयता 6 वी ते 10 वी पर्यंतचा शालेय विद्यार्थ्यांना, राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी (एनसीएफई- एनएफएलएटी 2016-17) मध्ये

ऑक्टो 14, 2016
एनबीएफसी द्वारे तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत
ऑक्टोबर 14, 2016 एनबीएफसी द्वारे तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत पुढील कंपनीने, भारतीय रिझर्व बँकेने तिला दिलेले पंजीकरण प्रमाणपत्र परत केले आहे. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने हे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे. अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र देण्याची तारीख रद्दीकरण्याच्या आदेशाची तारीख. 1. सर्वश्री मधु मुस्कान लिजिंग अँड फायनान्सिंग प्रा. लि. सी 5/33, एस डी ए

युनायटेड इंडिया सहकारी बँक लि., नगीना, बिजनोर, उत्तर प्रदेश ह्यांना आरबीआयद्वारा सूचना - सूचना मागे घेणे
ऑक्टोबर 14, 2016 युनायटेड इंडिया सहकारी बँक लि., नगीना, बिजनोर, उत्तर प्रदेश ह्यांना आरबीआयद्वारा सूचना - सूचना मागे घेणे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ खाली, जुलै 8, 2015 च्या निदेशान्वये, रिझर्व बँकेने, युनायटेड इंडिया सहकारी बँक लि., नगीना, बिजनोर ह्यांना सूचना दिल्या होत्या. ह्या सूचनांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. असे शेवटचे निदेश दि. मार्च 30, 2016 हे, ऑक्टोबर 14, 2016 पर्यंत वैध आहेत. जनहिताच्या दृष्टीने असे करणे आ

आरबीआयकडून एनबीएफसीचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
ऑक्टोबर 14, 2016 आरबीआयकडून एनबीएफसीचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन पुढील अबँकीय वित्तीय कंपनीचे (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्र रिझर्व बँकेने रद्द केले आहे. अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र देण्याची तारीख रद्दीकरण्याच्या आदेशाची तारीख 1. सर्वश्री कंफर्ट इनटेक लि. 106 अवकर अलगानी नगर, कलारला, दमण, 396210 बी-01.00419 जून 25, 2002 सप्टेंबर 28, 2016. त्यामुळे,

पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 20, 2023