RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

RBINotificationSearchFilter

शोध सुधारा

Search Results

Press Releases

  • Row View
  • Grid View
एप्रि 28, 2017
सार्वभौम सुवर्ण रोखे - डिमटेरियलायझेशन
एप्रिल 28, 2017 सार्वभौम सुवर्ण रोखे - डिमटेरियलायझेशन भारत सरकारशी सल्लामसलत करुन भारतीय रिझर्व बँकेने, आतापर्यंत रु. 4800 कोटी एकूण मूल्याच्या सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या सात फे-या दिल्या आहेत. ह्या रोख्यांमधील निवेशकांना, हे रोखे प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात धारण करण्याचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. डिमटेरियलायझेशनसाठीच्या विनंत्यांवर यशस्वीपणे प्रक्रिया करण्यात आली आहे. तथापि, रेकॉर्ड्सच्या एका संचावर निरनिराळ्या कारणांनी (नावे व संबंधित पॅन क्र.

एप्रि 26, 2017
दोन प्राधिकृत डीलर बँकांना आरबीआयकडून दंड लागु
एप्रिल 26, 2017 दोन प्राधिकृत डीलर बँकांना आरबीआयकडून दंड लागु फेमा 1999 च्या अहवाल पाठविण्याच्या आवश्यकतांबाबत रिझर्व बँकेच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे, भारतीय रिझर्व बँकेने, पुढील दोन बँकांना दंड लागु केला आहे. ह्या दंडाचा तपशील पुढीलप्रमाणे : अनुक्रमांक बँकेचे नाव दंडाची रक्कम (रु. मध्ये) 1. दि हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लि 70,000 2. कोटक महिंद्रा बँक 10,000 भारतीय रिझर्व बँकेने वेळोवेळी दिलेल्या सूचना/निदेश/मार्गदर्शक तत्वे ह्यांची केलेली

भारतीय रिझर्व्ह बँके ने डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ओप बँक लि. अमरावती (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला
26 एप्रिल, 2017 भारतीय रिझर्व्ह बँके ने डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ओप बँक लि. अमरावती (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला ‘आपल्या ग्राहकांना ओळ्खा’ (के.वाय.सी.) च्या सदरात भारतीय रिझर्व्ह बँक व्दारा जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्या कारणाने रिझर्व्ह बँकेने बँककारी विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना यथालागू) च्या धारा 46(4) आणि धारा 47ए (1) (बी) अंतर्गत निहित प्रदत्त शक्तींचा प्रयोग करून डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ओप बँक लि. अमरावती वर ₹ 5.00 लाख (रुप

“नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडियाच्या 125 व्या वर्षाच्या” प्रसंगी रु.10 ची नाणी प्रसृत
एप्रिल 26, 2017 “नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडियाच्या 125 व्या वर्षाच्या” प्रसंगी रु.10 ची नाणी प्रसृत वर निर्देशित केलेली नाणी भारत सरकारने तयार केली असून ती भारतीय रिझर्व बँकेकडून लवकरच प्रसारात आणली जातील. वित्त मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग, नवी दिल्ली, ह्यांनी दिलेल्या, भारतीय राजपत्र - असाधारण - विभाग 2 - कलम 3, पोटकलम(1)-जीएसआर 197(ई) दि. फेब्रुवारी 26, 2016 मध्ये अधिसूचित केल्याप्रमाणे ह्या नाण्यांचे डिझाईन पुढीलप्रमाणे आहे. दर्शनी बाजू नाण्याच्या पृष्ठभागावर मध

“अलाहाबाद हायकोर्टाच्या 150 वा वर्धापन दिना” निमित रु.5 ची नाणी प्रसृत
एप्रिल 26, 2017 “अलाहाबाद हायकोर्टाच्या 150 वा वर्धापन दिना” निमित रु.5 ची नाणी प्रसृत वर निर्देशित केलेली नाणी भारत सरकारने तयार केली असून ती भारतीय रिझर्व बँकेकडून लवकरच प्रसारात आणली जातील. वित्त मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग, नवी दिल्ली, ह्यांनी दिलेल्या, भारतीय राजपत्र - असाधारण - विभाग 2 - कलम 3- पोटकलम(1)-जीएसआर 191(ई) दि. फेब्रुवारी 23, 2016 मध्ये अधिसूचित केल्याप्रमाणे ह्या नाण्यांचे डिझाईन पुढीलप्रमाणे आहे. दर्शनी बाजू नाण्याच्या पृष्ठभागावर मध्यभागी, अ

एप्रि 24, 2017
भदोही नागरी सहकारी बँक लि., भदोही ह्यांना आरबीआयकडून दंड लागु
एप्रिल 24, 2017 भदोही नागरी सहकारी बँक लि., भदोही ह्यांना आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(सी) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, भदोही नागरी सहकारी बँक लि., भदोही ह्यांना, रु.20,000/- (रुपये वीस हजार) दंड लागु केला आहे. हा दंड, नाममात्र सभासदत्व, एक्सपोझर नॉर्म्स, आणि वैधानिक/इतर निर्बंध, प्रुडेंशियल आंतरबँकीय ग्रॉस एक्सपोझर मर्यादा, आणि आंतरबँकीय

एप्रि 20, 2017
बँक ऑफ गियाना ह्यांचे बरोबर केलेल्या “पर्यवेक्षणीय सहकार्य व पर्यवेक्षणीय माहितीचे आदान-प्रदान” वरील
सामंजस्य करारावर (एमओयु) आरबीआयची स्वाक्षरी
एप्रिल 20, 2017 बँक ऑफ गियाना ह्यांचे बरोबर केलेल्या “पर्यवेक्षणीय सहकार्य व पर्यवेक्षणीय माहितीचे आदान-प्रदान” वरील सामंजस्य करारावर (एमओयु) आरबीआयची स्वाक्षरी भारतीय रिझर्व बँकेने, बँक ऑफ गियाना बरोबर, ‘पर्यवेक्षणीय सहकार्य व पर्यवेक्षणीय माहितीचे आदान-प्रदान’ वर केलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. बँक ऑफ गियानाच्या वतीने गव्हर्नर डॉ. गोबिंद एन गंगा ह्यांनी आणि भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने, गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांनी ह्या एमओयुवर सह्या केल्या. भार

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

Scan Your QR code to Install our app

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 20, 2023

Custom Date Facet