rbi.page.title.1
rbi.page.title.2
Press Releases
जून 12, 2018
‘आरबीआयची वेबसाईट सोडून अन्य स्त्रोतांमधून मिळालेल्या नोकर भरती संबंधित संदेशां’ बाबत नोकरी-इच्छुक व्यक्तींना आरबीआयचा सावधानतेचा इशारा
जून 12, 2018 ‘आरबीआयची वेबसाईट सोडून अन्य स्त्रोतांमधून मिळालेल्या नोकर भरती संबंधित संदेशां’ बाबत नोकरी-इच्छुक व्यक्तींना आरबीआयचा सावधानतेचा इशारा ह्या बँकेच्या नजरेस आले आहे की, काही तत्वशून्य व्यक्ती, स्वतः आरबीआयमधील अधिकारी असल्याचे भासवून, आरबीआयमध्ये नेमणुक होण्यासाठीचा एक नोकर भरतीचा भाग म्हणून, खोट्या लेटरहेड्सवर आणि खोट्या ई-मेल अॅड्रेसेस मधून, नोकरी इच्छुक व्यक्तींना, परीक्षा/इंटरव्ह्यु/इंटरॅक्टिव सेशन्सना हजर राहण्याबाबत संदेश पाठवीत आहेत. आरबीआय येथे स्

पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 20, 2023