RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78490613
विहित बँक नोटांचा वैध चलन दर्जा मागे घेतला जाणे : देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत, आरबीआयच्या सहकारी बँकांना सूचना

विहित बँक नोटांचा वैध चलन दर्जा मागे घेतला जाणे : देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत, आरबीआयच्या सहकारी बँकांना सूचना

नोव्हेंबर 15, 2016

विहित बँक नोटांचा वैध चलन दर्जा मागे घेतला जाणे : देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत, आरबीआयच्या सहकारी बँकांना सूचना

विद्यमान रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचा (विहित बँक नोटा) वैध चलन दर्जा काढून टाकला असल्याबाबत दिल्या गेलेल्या सूचना, सहकारी बँका काटेकोरपणे पाळत नसल्याचे रिपोर्ट मिळाले आहेत. भारतीय रिझर्व बँकेने आज सूचित केले आहे की, तिने तिच्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे नागरी सहकारी बँकांना, आणि शेती व ग्रामीण विकासासाठीची राष्ट्रीय बँक (नाबार्ड) मार्फत राज्य सहकारी बँकांना विहित बँक नोटा बदलून देणे व त्या त्यांच्या ग्राहकाच्या खात्यात जमा करणे ह्याबाबत तिने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज पुनः एकदा स्पष्ट केली आहे.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1215

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?