2021-22 सालासाठीचा चलन व वित्त ह्यावरील अहवाल (आरसीएफ)
एप्रिल 29, 2022 2021-22 सालासाठीचा चलन व वित्त ह्यावरील अहवाल (आरसीएफ) भारतीय रिर्झव्ह बँकेने आज रोजी, 2021-22 सालासाठीचा चलन व वित्त ह्यावरील अहवाल (आरसीएफ) वितरित केला आहे. ह्या अहवालाचा विषय, मध्य-मुदतीदरम्यान, कोविड नंतरच्या टिकाऊ पूर्वावस्था येण्यासाठीच्या आणि विकासाचा कल वाढविण्याच्या संदर्भातील ‘पुनरुज्जीवित करा व पुनर्रचना करा’ हा आहे. ह्या अहवालातील मते ती देणारांची असून रिर्झव्ह बँकेची नाहीत. ठळक बाबी
(योगेश दयाल) प्रेस प्रकाशन: 2022-2023/130 |
पेज अंतिम अपडेट तारीख: