rbi.page.title.1
rbi.page.title.2
78522822
आयडीबीआय बँक लि. चे खाजगी क्षेत्रातील एक बँक म्हणून पुनर्वगीकरण
प्रकाशित तारीख मार्च 14, 2019
आयडीबीआय बँक लि. चे खाजगी क्षेत्रातील एक बँक म्हणून पुनर्वगीकरण
मार्च 14, 2019 आयडीबीआय बँक लि. चे खाजगी क्षेत्रातील एक बँक म्हणून पुनर्वगीकरण भारतीय आयुर्विमा महामंडळाने वरील बँकेच्या भरणा झालेल्या एकूण इक्विटी शेअर भांडवलाचा 51% भाग मिळविला असल्याकारणाने, भारतीय रिझर्व बँकेने, विनियामक हेतूने, जानेवारी 21, 2019 पासून, आयाडीबीआय बँक लि. ह्यांना, एक ‘खाजगी क्षेत्रातील बँक’ म्हणून वर्गीकृत केले आहे जोस जे. कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2194 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?