RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78505962
आरबीआय कडून 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

आरबीआय कडून 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

जुलै 27, 2018

आरबीआय कडून 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक दिल्याची तारीख रद्द केल्याची तारीख
1. मेसर्स श्री लक्ष्मी नारायण ट्रेक्सिम प्रा. लि. 11, क्लाईव्ह रो, पहिला मजला, रुम क्र सी कोलकाता -700 001 बी.05.04172 एप्रिल 11, 2001 जून 13, 2018
2. मेसर्स थर्डवेव्ह फायनान्शियल इंटरमीडिएरीज लिमिटेड युनिट-601, अंबुजा निओशिया इकोसेंटर, इएन -4, इएन ब्लॉक, सेक्टर- V, कोलकाता, पश्चिम बंगाल -700 091 05.00563 मार्च 03, 1998 जून 13, 2018
3. मेसर्स विद्याबालाजी फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड 31, ए, एडिस स्ट्रीट, ग्रे टाऊन, कोईम्बतूर- 641 018 तामिळनाडू बी-07.00716 एप्रिल 19, 2002 जून 18, 2018
4. मेसर्स संसपरील फायनान्स लिमिटेड (पूर्वीची सत्यबाला फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) नवीन क्रमांक: 2 (जुना क्रमांक 15/2) अरंगा नाथन सबवे रोड, साईदापेट, चेन्नई -600 015 बी-07.00116 जानेवारी 04, 2013 जून 18, 2018
5. मेसर्स नंबी इन्व्हेस्टमेंट्स अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड 1, फर्स्ट मेन रोड, इंदिरा नगर, चेन्नई 600 020 बी-07.00699 मार्च 30, 2002 जून 18, 2018
6. मेसर्स एमसीएम इन्व्हेस्टमेंट्स आणि फायनान्स लिमिटेड 1056 सी, यूआर हाऊस, 2रा मजला, अविनाशी रोड, कोईम्बतूर -641 018 07.00084 मार्च 06, 1998 जून 18, 2018
7. मेसर्स ईशारा फायनान्स अँड रुरल डेव्हलपमेंट प्रा. लि. बी -34/9177, जोशी नगर, हैबोवल कलान, लुधियाना, पंजाब बी-06.00571 जून 30, 2009 जून 19, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/246

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?