rbi.page.title.1
rbi.page.title.2
78495412
आरबीआयकडून 6 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
प्रकाशित तारीख नोव्हेंबर 23, 2016
आरबीआयकडून 6 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
नोव्हेंबर 23, 2016 आरबीआयकडून 6 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द भारतीय रिझर्व बँकेने, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन पुढील अवित्तीय बँकिंग कंपन्यांचे (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.
ह्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) खाली दिल्यानुसार ह्या कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1296 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?