RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78500834
आरबीआयद्वारे 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

आरबीआयद्वारे 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

सप्टेंबर 16, 2016

आरबीआयद्वारे 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, आरबीआयने, पुढील दोन एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1. मेसर्स चंदेल हायर पर्चेस प्रा लि. हमीर सिंग नगर, उनाव रोड, दातिया (मध्य प्रदेश) - 475335 बी.06.00435 जानेवारी 19, 2001 ऑगस्ट 05, 2016
2. मेसर्स गोल्डन फ्युचर कॅपिटल लिमिटेड 504-505, 5वा मजला, बालाजी टॉवर 6, दुर्गापुरा, टाँक रोड, जयपूर– 302052 बी-10.00089 डिसेंबर 22, 2010 ऑगस्ट 05, 2016

त्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) खाली दिल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/689

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?