RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78496970
शनिवार 12 नोव्हेंबर 2016 आणि रविवार 13 नोव्हेंबर 2016 रोजी प्रदान प्रणाली (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ आणि कॉल मार्केट्स) सुरु राहणार

शनिवार 12 नोव्हेंबर 2016 आणि रविवार 13 नोव्हेंबर 2016 रोजी प्रदान प्रणाली (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ आणि कॉल मार्केट्स) सुरु राहणार

आरबीआय/2016-2017/116
डीपीएसएस(सीओ) आरटीजीएस क्र.1212/04.04.002/2016-17

नोव्हेंबर 10, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी/
सार्वजनिक क्षेत्रातील बँका/खाजगी क्षेत्रातील बँका/
विदेशी बँका/लघु वित्त बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/
स्थानिक क्षेत्रीय बँका/सर्व सहकारी बँका.

महोदय

शनिवार 12 नोव्हेंबर 2016 आणि रविवार 13 नोव्हेंबर 2016 रोजी प्रदान प्रणाली (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ आणि कॉल मार्केट्स) सुरु राहणार

शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 व रविवार, 13 नोव्हेंबर 2016 रोजी जनतेच्या व्यवहारांसाठी बँका सुरु राहणार असल्याने, असे ठरविण्यात आले आहे की, प्रदान प्रणाली देखील (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ व कॉल मार्केट्स) शनिवार 12 नोव्हेंबर व रविवार 13 नोव्हेंबर 2016 रोजी सुरु ठेवण्यात येतील.

सर्व सहभागी/सभासद बँकांना सांगण्यात येते की त्यांनी नोव्हेंबर 12 व 13, 2016 रोजी, त्यांच्या ग्राहकांसाठी वरील प्रदान प्रणाली, नेहमीच्या कामकाजाच्या दिवसांप्रमाणेच कार्यरत ठेवाव्यात. वरील प्रदान प्रणाली वरील दोन दिवशी उपलब्ध असण्याबाबत बँकांनी योग्य ती प्रसिध्दी द्यावी.

आपली विश्वासु

(नंदा एस. दवे)
मुख्य महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?