RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78520507
ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरी प्रारंभिक सहकारी बँक लि. कानपुर (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरी प्रारंभिक सहकारी बँक लि. कानपुर (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

मे 31, 2019

ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरी प्रारंभिक सहकारी बँक लि. कानपुर (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरी प्रारंभिक सहकारी बँक लि. कानपुर (यु.पी.) ह्यांचेवर रु.2,00,000/- (रुपये दोन लाख) दंड लागु केला असून, तो दंड, इंटर - बँक ग्रॉस अँड काऊंटर पार्टी एक्सपोझर मर्यादा व क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांचे सभासदत्व ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे

भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती आणि त्यावर त्या बँकेने कोणतेही उत्तर सादर केले नाही. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने सिध्द होत असून दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

प्रेस प्रकाशन : 2018-2019/2828

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?