RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78495384
एनबीएफसींकडून, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे परत/वापस

एनबीएफसींकडून, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे परत/वापस

नोव्हेंबर 23, 2016

एनबीएफसींकडून, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे परत/वापस

पुढील एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत केली आहेत. त्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1 मेसर्स नॅटवेस्ट इनवेस्टमेंट्स लि. सत्यनारायण एनक्लेव, आयकॉन ब्लॉक, 3 रा मजला, मदीनागुडा, मियापुर जवळ, हैद्राबाद - 500 049 (तेलंगणा) 09.00048 मार्च 02, 1998 सप्टेंबर 30, 2016
2 मेसर्स मुराट विनियोग लि. 15-बी, हेमंत बसु सरानी, कोलकत्ता - 700 001 05.01699 एप्रिल 22, 1998 सप्टेंबर 30, 2016
3 मेसर्स कोनेरु इनवेस्टमेंट्स प्रा. लि. सत्यनारायण एनक्लेव, आयकॉन ब्लॉक, दुसरा मजला, मदीना गुडा, मियापुर जवळ, हैद्राबाद - 500 049 (तेलंगणा) 09.00051 मार्च 03, 1998 ऑक्टोबर 04, 2016
4 मेसर्स बी पी कॅपिटल लि 702, अरुणाचल बिल्डिंग, 19, बाराखंबा रोड, कॉनॉट प्लेस, नवी दिल्ली - 110 001 14.00145 मार्च 30, 1998 ऑक्टोबर 06, 2016
5 मेसर्स शापुरजी पालनजी (ग्वाल्हेर) प्रा. लि. शापुरजी पालोनजी, बर्मा शेल ट्रेनिंग सेंटर च्या बाजुला, जुहु-तारा रोड, मुंबई - 400 054 13.00662 एप्रिल 07, 1998 ऑक्टोबर 18, 2016
6 मेसर्स मरुधर लीज फायनान्सिंग प्रा. लि. 5 वा मजला, केजीके टॉवर, दत्त पाडा रोड, एकता भूमी गार्डन जवळ, बोरिवली (पूर्व), मुंबई - 400 006 13.00123 फेब्रुवारी 26, 1998 ऑक्टोबर 28, 2016
7 मेसर्स खेवाना इनवेस्टमेंट्स प्रा. लि 3 रा मजला, ताज बिल्डिंग, 210, डॉ. डी एन रोड, फोर्ट, मुंबई - 400 001 13.00410 मार्च 23, 1998 ऑक्टोबर 28, 2016

त्यामुळे, वरील कंपन्या, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार एखाद्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1297

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?