RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78493440
एनबीएफसीकडून तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत

एनबीएफसीकडून तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत

जानेवारी 16, 2017

एनबीएफसीकडून तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत

भारतीय रिझर्व बँकेने पुढील एनबीएफसीला दिलेले पंजीकरण प्रमाणपत्र परत केले आहे. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने ते पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.

अनु क्र. कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1. मेसर्स. इओनियन इनवेस्टमेंट्स कंपनी लि. एन के मेहता इंटरनॅशनल हाऊस, 178, बॅकबे रेक्लमेशन, बाबुभाई चिनाइ मार्ग, मुंबई 400 020 13.00156 मार्च 02, 1998 डिसेंबर 30, 2016

त्यामुळे, आरबीआय अधिनियम, 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपनी एका अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाही.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1893

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?