rbi.page.title.1
rbi.page.title.2
78520536
गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.200 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण
प्रकाशित तारीख एप्रिल 23, 2019
गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.200 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण
एप्रिल 23, 2019 गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.200 मूल्याच्या बँक भारतीय रिझर्व्ह बँक, लवकरच, गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.200 च्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नोटांचे डिझाईन, सर्व बाबतीत, महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.200 च्या बँक नोटांप्रमाणेच आहे. रिझर्व्ह बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या रु.200 च्या नोटा वैध चलन म्हणून असणे सुरुच राहील. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2018-2019/2513 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?