RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78522231
तेलंगणा व मध्यप्रदेश ह्या राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती - लीड बँक जबाबदारी देणे

तेलंगणा व मध्यप्रदेश ह्या राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती - लीड बँक जबाबदारी देणे

आरबीआय/2018-19/218
एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.19/02.08.001/2018-19

जून 20, 2019

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व लीड बँका

महोदय/महोदया,

तेलंगणा व मध्यप्रदेश ह्या राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती - लीड बँक जबाबदारी देणे

तेलंगणा सरकारने राजपत्र अधिसूचना जी. ओ. एमएस. क्र. 18 व 19 दिनांक फेब्रुवारी 16, 2019 अन्वये, तेलंगणा राज्यात दोन नवीन जिल्हे निर्माण केल्याचे अधिसूचित केले होते आणि मध्यप्रदेश सरकारने राजपत्र अधिसूचना एफ-1-9-2018-VII-6 दि. सप्टेंबर 29, 2018 अन्वये, मध्यप्रदेश राज्यात एक नवीन जिल्हा निर्माण केल्याचे अधिसूचित केले होते. ह्या नवीन जिल्ह्यांची लीड बँक जबाबदारी पुढीलप्रमाणे देण्याचे ठरविण्यात आले आहे.

अनु.क्र. राज्य नवनिर्मित जिल्हा पूर्वीचा जिल्हा नवनिर्मित जिल्ह्या खालील राजस्व विभाग/तालुके लीड बँक जबाबदारी दिलेली बँक नवीन जिल्ह्याला दिलेला डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड
1 तेलंगणा मुलुगु जयशंकर भूपालपल्ली मुलुगु राजस्व विभाग भारतीय स्टेट बँक 00A
2 तेलंगणा नारायणपेट महबूबनगर नारायणपेट राजस्व विभाग भारतीय स्टेट बँक 00B
3 मध्यप्रदेश निवारी टिकमगढ पृथ्वीपुर, निवारी व ओर्चा तहसीली भारतीय स्टेट बँक 00C

(2) ह्याशिवाय, बँकांकडून बीएसआर पाठविण्यासाठी, नव्या जिल्ह्यांचे डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड्सही ठरविण्यात/देण्यात आले आहेत.

(3) तेलंगाणा आणि मध्य प्रदेश राज्यातील पूर्वीच्या व इतर जिल्ह्यांच्या लीड बँक जबाबदा-यांमध्ये कोणताही बदल नाही.

आपला,

(गौतम प्रसाद बोराह)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?