RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78492088
विदेशी नागरिकांसाठी अदलाबदलीची सुविधा

विदेशी नागरिकांसाठी अदलाबदलीची सुविधा

आरबीआय/2016-17/186
ए.पी.(डीआयआर सिरीज)परिपत्रक क्र.22

डिसेंबर 16, 2016

सर्व प्राधिकृत व्यक्तींसाठी

महोदय/महोदया,

विदेशी नागरिकांसाठी अदलाबदलीची सुविधा

परिपत्रक ए.पी.(डीआयआर सिरीज) परिपत्रक क्र.20, दि. नोव्हेंबर 25, 2016 कडे प्राधिकृत व्यक्तींचे लक्ष वेधण्यात येत आहे - त्यानुसार, विदेशी नागरिकांना, डिसेंबर 15, 2016 पर्यंत त्यांच्याकडील विदेशी मुद्रा, दर आठवड्याला रु.5,000/- अशा भारतीय चलनी नोटांमध्ये बदलून घेण्याची परवानगी दिली गेली होती.

(2) पुनरावलोकनानंतर, असे ठरविण्यात आले आहे की, परिपत्रक ए.पी.(डीआयआर सिरीज) परिपत्रक क्र.20 दि. नोव्हेंबर 25, 2016 मधील सूचना, डिसेंबर 31, 2016 पर्यंत लागु होतील.

(3) प्राधिकृत व्यक्तींनी वरील सूचनांचे अनुसरण करुन हे परिपत्रक त्यांच्या घटकांच्या नजरेसही आणावे.

(4) ह्या परिपत्रकातील निदेश, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 (1999 चा 42) च्या कलम 10(4) व कलम 11(1) खाली देण्यात आले असून ते, इतर कोणत्याही कायद्याखाली आवश्यक अशा परवानग्या/मंजुरी (असल्यास) विरुध्द नाहीत.

आपला विश्वासु,

(शेखर भटनागर)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?