RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78487071
सभासद नसलेल्या व्यक्तींकडून ठेवी स्वीकारणा-या निरनिराळ्या सहकारी सोसायट्यांबाबत सावधानतेचा इशारा

सभासद नसलेल्या व्यक्तींकडून ठेवी स्वीकारणा-या निरनिराळ्या सहकारी सोसायट्यांबाबत सावधानतेचा इशारा

जून 30, 2017

सभासद नसलेल्या व्यक्तींकडून ठेवी स्वीकारणा-या निरनिराळ्या सहकारी सोसायट्यांबाबत सावधानतेचा इशारा

भारतीय रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे की, काही सहकारी सोसायट्या/प्राथमिक सहकारी पत सोसायट्या त्यांचे सभासद नसलेल्या व्यक्ती/नाममात्र सभासद/संगत सभासद ह्यांच्याकडून ठेवी स्वीकारत आहेत. जनतेला कळविण्यात येत आहे की, अशा सहकारी सोसायट्यांना, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) खाली कोणताही परवाना देण्यात आलेला नाही आणि त्यांना बँकिंग व्यवसाय करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने प्राधिकृतसाठी दिलेली नाही अशा संस्थांमध्ये ठेवलेल्या ठेवींना, ठेव विमा व कर्ज हमी निगम (डीआयसीजीसी) चे विमा संरक्षण उपलब्ध नाही. जनतेला सावध करण्यात येत आहे की, त्यांनी अशा संस्थांबरोबर व्यवहार करण्यापूर्वी सावधानता बाळगावी व प्रयासपूर्वक चौकशी करावी.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3546

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?