rbi.page.title.1
rbi.page.title.2
78494453
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये, ‘नॅशनल बँक ऑफ अबुधाबी पीजेएससी’ ह्यांच्या नावात, ‘र्फस्ट अबुधाबी बँक पीजेएससी’ असा बदल
प्रकाशित तारीख सप्टेंबर 07, 2017
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये, ‘नॅशनल बँक ऑफ अबुधाबी पीजेएससी’ ह्यांच्या नावात, ‘र्फस्ट अबुधाबी बँक पीजेएससी’ असा बदल
आरबीआय/2017-18/53 सप्टेंबर 7, 2017 सर्व सहकारी बँका महोदय/महोदया भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये, ‘नॅशनल बँक ऑफ अबुधाबी पीजेएससी’ ह्यांच्या नावात, ‘र्फस्ट अबुधाबी बँक पीजेएससी’ असा बदल येथे कळविण्यात येते की, ऑगस्ट 26 - सप्टेंबर 1, 2017 रोजीच्या भारतीय राजपत्रात (भाग 3, विभाग 4) प्रसिध्द करण्यात आल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र. 94/23.13.070/2017-18, दि. जुलै 4, 2017 अनुसार, ‘नॅशनल बँक ऑफ अबुधाबी पीजेएससी’ ह्यांच्या नावात; ‘र्फस्ट अबुधाबी बँक पीजेएससी’असा बदल, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेंकड शेड्युलमध्ये करण्यात आला आहे. आपला विश्वासु, (एम.जी.सुप्रभात) |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?