rbi.page.title.1
rbi.page.title.2
78481197
भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘को ऑपरेटिव सेंट्रल रायफिसेन - बोअरेनलीन बँक बी.ए.’ हे नाव, ‘को ऑपरेटिव राबो बँक यु.ए.’ असे बदलणे
प्रकाशित तारीख एप्रिल 20, 2017
भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘को ऑपरेटिव सेंट्रल रायफिसेन - बोअरेनलीन बँक बी.ए.’ हे नाव, ‘को ऑपरेटिव राबो बँक यु.ए.’ असे बदलणे
आरबीआय/2016-17/287 एप्रिल 20, 2017 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय/महोदया, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘को ऑपरेटिव सेंट्रल रायफिसेन - बोअरेनलीन बँक बी.ए.’ हे नाव, ‘को ऑपरेटिव राबो बँक यु.ए.’ असे बदलणे आमच्याकडून कळविण्यात येत आहे की, भारतीय राजपत्र (विभाग-3, कलम 4) दि. जुलै 16, 2016 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.11033/23.03.027/2015-16 दि. मार्च 23, 2016 अन्वये, ‘को ऑपरेटिव रायफिसेन-बोअरेनलीन बँक बी.के.’ ह्यांचे नाव, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘को ऑपरेटिव राबो बँक यु.ए.’ असे बदलण्यात आले आहे. आपला विश्वासु, (एम जी सुप्रभात) |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?