rbi.page.title.1
rbi.page.title.2
78510494
9 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत
प्रकाशित तारीख फेब्रुवारी 20, 2018
9 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत
फेब्रुवारी 20, 2018 9 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. ह्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
ह्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आयच्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार वरील कंपन्या, अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकणार नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2248 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?