RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2
High Contrast Version
High Contrast Version
Text Size
Text Size
PwC_SIT

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78500916
सेक्शन 23, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 - ब्रँच लायसेंसिगवरील महापरिपत्रक - जनगणना माहिती 2011

सेक्शन 23, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 - ब्रँच लायसेंसिगवरील महापरिपत्रक - जनगणना माहिती 2011

आरबीआय/2016-17/134
डीबीआर.आरआरबी.बीसी.क्र.36/31.01.002/2016-17

नोव्हेंबर 16, 2016

सर्व प्रादेशिक बँका

महोदय/महोदया,

सेक्शन 23, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 - ब्रँच लायसेंसिगवरील महापरिपत्रक - जनगणना माहिती 2011

कृपया आमचे ब्रँच लायसेंसिंगवरील महापरिपत्रक डीबीआर.सीओ.आरआरबी.बीएल.बीसी.क्र.17/31.01.002/2015-16 दि. जुलै 1, 2015 चा संदर्भ घ्यावा. जनगणनेवरील माहिती आता सार्वजनिकरित्या प्रसिध्द झाली असल्याने, सर्व प्रकारच्या वर्गीकरणांसाठी, जनगणना 2011 चा संदर्भ घेण्यास प्रादेशिक ग्रामीण बँकांना सांगण्यात येत आहे. जनगणना 2011 च्या अधिक टायर-निहाय लोकसंख्यागट, कमी बँका असलेल्या राज्यांमधील कमी बँका असलेले जिल्हे व इतर राज्यांमधील कमी बँका असलेले जिल्हे, ह्यांची यादी अनुक्रमे जोडपत्र 1, 23 मध्ये दिली आहे.

आपला विश्वासु

(एस.एस.बारिक)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक

सोबत : वरील प्रमाणे.

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?