RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2
High Contrast Version
High Contrast Version
Text Size
Text Size
PwC_SIT

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78524327
महापरिपत्रक - लीड बँक योजना

महापरिपत्रक - लीड बँक योजना

आरबीआय/2019-20/10
एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र.06/02.01.001/2019-20

जुलै 2, 2019

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
एसएलबीसी/ युटीएलबीसी आमंत्रक बँका/लीड बँका.

महोदय/महोदया,

महापरिपत्रक - लीड बँक योजना

भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी लीड बँक योजनेवरील मार्गदर्शक तत्वे/सूचना दिल्या आहेत. परिशिष्टात दिल्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने, लीड बँक योजनेवरील, जून 30, 2019 पर्यंत दिलेली संबंधित मार्गदर्शक तत्वे/सूचना ह्या महापरिपत्रकात एकत्रित करण्यात आल्या आहेत.

हे महापरिपत्रक रिझर्व्ह बँकेच्या http://www.rbi.org.in ह्या वेबसाईटवरही टाकण्यात आले आहे.

आपला विश्वासु,

(गौतम प्रसाद बोराह)
प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक

सोबत: वरीलप्रमाणे

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?