RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78503304
महापरिपत्रक - अल्पसंख्याक जमातींसाठी कर्ज सुविधा

महापरिपत्रक - अल्पसंख्याक जमातींसाठी कर्ज सुविधा

आरबीआय/2018-19/8
एफआयडीडी.जीएसएसडी.बीसी.क्र.01/09.10.01/2018-19

जुलै 02, 2018

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संस्थापक/मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका आणि लघु वित्त बँका
(आरआरबी व 20 पेक्षा कमी शाखा असलेल्या विदेशी बँका सोडून)

महोदय/ महोदया,

महापरिपत्रक - अल्पसंख्याक जमातींसाठी कर्ज सुविधा

कृपया, अल्पसंख्याक जमातींना द्यावयाच्या कर्ज सुविधांबाबत, बँकांना त्या तारखेपर्यंत देण्यात आलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे/निर्देश एकत्रित केलेल्या आमचे महापरिपत्रक एफआयडीडी. जीएसएसडी. बीसी. क्र. 05/09.10.01/2017-18, दि. जुलै 1, 2017 चा संदर्भ घ्यावा. हे महापरिपत्रक, जून 30, 2018 पर्यंत दिल्या गेलेल्या सूचना समाविष्ट करुन अद्यावत करण्यात आले असून, ते आरबीआयच्या वेबसाईटवरही (/en/web/rbi) टाकण्यात आले आहे.

आपला विश्वासु,

(अजयकुमार मिस्रा)
मुख्य महाव्यवस्थापक

सोबत - वरीलप्रमाणे

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?