RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2
High Contrast Version
High Contrast Version
Text Size
Text Size
PwC_SIT

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78479086
सुवर्ण चलनीकरण योजना, 2015 - व्याजदर

सुवर्ण चलनीकरण योजना, 2015 - व्याजदर

आरबीआय/2015-16/220
डीबीआर.आयबीडी.बीसी.53/23.67.003/2015-16

नोव्हेंबर 3, 2015

सर्व वाणिज्य बँका (आरआरबी सोडून)

महोदय/महोदया,

सुवर्ण चलनीकरण योजना, 2015 - व्याजदर

कृपया, सुवर्ण चलनीकरण योजना (जीएमएस), 2015 वरील आमची महासूचना क्र. डीबीआर.आयबीडी.क्र.45/23.67.003/2015-16 दिनांक 22 ऑक्टोबर 2015 चा संदर्भ घ्यावा.

(2) ह्या संबंधाने, वरील महासूचनेच्या कलम 2.2.2 (4) अन्वये अधिसूचित करण्यात येते की, केंद्र सरकारने, ह्या जीएमएस खालील, मध्यम व दीर्घ मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर (एमएलटीजीडी) पुढीलप्रमाणे ठरविले आहेत.

  1. मध्यम मुदत ठेवींवर - 2.25% द.सा. 

  2. दीर्घ मुदतीच्या  ठेवींवर - 2.50% दरसाल.

(3) भारत सरकारने अधिसूचित केल्यानुसार, जीएमएसमध्ये भाग घेणा-या कलेक्शन अँड प्युरिटी सेंटर्स (सीपीटीसी) व रिफायनर्स ह्यांच्या यादीची प्रत जोडपत्रात दिली आहे.

राजिंदर कुमार
मुख्य महाव्यवस्थापक

सोबत: वरीलप्रमाणे

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?