RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2
High Contrast Version
High Contrast Version
Text Size
Text Size
PwC_SIT

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78476919
बँक दरामधील बदल

बँक दरामधील बदल

आरबीआय/2015-16/194
डीबीआर क्र. आरईटी बीसी.42/12.01.001/2015-16

सप्टेंबर 29, 2015

अध्यक्ष/सीईओ - सर्व अनुसूचित वाणिज्य बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका/सर्व प्राथमिक (नागरी) सहकारी बँका/राज्य केंद्रीय सहकारी बँका (एसटीसीबी/सीसीबी)

महोदय/महोदया,

बँक दरामधील बदल

कृपया वरील विषयावरील आमची परिपत्रके, डीबीआर क्र आरईटी बीसी.99/12.01.001/2014-15, दिनांक जून 2, 2015 आणि डीसीबीआर बीपीडी.(पीसीबी/आरसीबी) सीआयआर क्र.37/16.11.00/2014-15, दिनांक जून 2, 2015 चा संदर्भ घ्यावा.

(2) चैाथे द्वैमासिक नाणेविषयक धोरण 2015-16, दिनांक सप्टेंबर 29, 2015 यात घोषित केल्यानुसार बँकांचा दर, सप्टेंबर 29, 2015 पासून, 50 बेसिस पॉईंट्सने कमी (तडजोडित) केला जाऊन 8.25 टक्क्यांपासून 7.75 टक्के करण्यात आला आहे.

(3) राखीव निधी-आवश्यकतांमधील कमतरतेसाठीचे सर्व दंडात्मक व्याजदर (जे बँकदराशीच जोडलेले असतात) देखील जोडपत्रात दिल्यानुसार सुधारित केले आहेत.

आपली

(लिली वढेरा)
मुख्य महाव्यवस्थापक
सोबत : वरीलप्रमाणे


जोडपत्र

बँकदराशी जोडलेले दंडात्मक व्याजदर

बाब विद्यमान दर सुधारित दर
(सप्टेंबर 29, 2015 पासून)
राखीव निधी आवश्यकतांमधील तुटीसाठीचे दंडात्मक व्याजदर (तुटीच्या कालावधीवर अवलंबून) बँकदर, अधिक 3.0 प्रतिशत पॉईंट्स (11.25 टक्के) किंवा बँकदर, अधिक 5.0 प्रतिशत पॉईंट्स (13.25 टक्के) बँकदर अधिक 3.0 प्रतिशत पॉईंट्स (10.75 टक्के) किंवा बँकदर अधिक 5.0 प्रतिशत पॉईंट्स (12.75 टक्के)

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?